Home गडचिरोली अहेरी नगर पंचायतचे शिष्टमंडळानी घेतली जिल्हाधिकारी साहेबाची भेट व विविध विषयांवर चर्चा

अहेरी नगर पंचायतचे शिष्टमंडळानी घेतली जिल्हाधिकारी साहेबाची भेट व विविध विषयांवर चर्चा

67
0

आशाताई बच्छाव

IMG-20220827-WA0017.jpg

अहेरी नगर पंचायतचे शिष्टमंडळानी घेतली जिल्हाधिकारी साहेबाची भेट व विविध विषयांवर चर्चा

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात

अहेरी/गडचिरोली(सुरज गुंडमवार)-:-अहेरी नगर पंचायत मधील शिष्टमंडळानी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेवुन अहेरी नगर पंचायत मधील विविध विकास कामाबाबत चर्चा करण्यात आली तसेच भ्रष्टाचार झालेल्या कामाबाबत चौकशी करण्यात यावी आदि बाबत निवेदन देवून अहेरी नगर पंचायत मधील विविध विकास कामाबाबत सविस्तर चर्चा करण्यात असून जि.प.माजी अध्यक्ष श्री.अजय भाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात अहेरी नगर पंचायतचे नगराध्यक्ष कु.रोजा करपेत,नगर पंचायतचे उपाध्यक्ष श्री.शैलेशभाऊ पटवर्धन, नगरपंचायत चे बालकल्याण सभापती सौ.मीना माणिक ओंडरे ,नगरसेविका सौ.जोतीताई सड़मेक,नगरसेविका मा.निखत रियाज शेख,नगरसेवक मा.विलास सिडाम,नगरसेवक मा.विलास गलबले,नगरसेवक मा.महेश बाकेवार,स्वीकृत नगर सेवक मा.प्रशांत गोडसेलवार,मा.अजयभाऊ सडमेक उपस्थित होते.

Previous articleजिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजी दारु दुकाने बंद
Next articleकळवण तालुक्यातील मौजे रवळजी तालुका कळवण येथे बैल पोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here