Home नांदेड कु. बिरादार योग्यश्री नेट परीक्षेत उत्तीर्ण..…

कु. बिरादार योग्यश्री नेट परीक्षेत उत्तीर्ण..…

46
0

आशाताई बच्छाव

IMG-20221109-WA0001.jpg

कु. बिरादार योग्यश्री नेट परीक्षेत उत्तीर्ण..…
मुखेड / प्रतीनीधी बस्वराज स्वामी वंटगिरे(युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुक्रमाबाद: येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी कु. योग्यश्री शिवाजीराव बिरादार हे नुकत्याच झालेल्या यूजीसी नेट परीक्षेत इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे संस्थेचे अध्यक्ष श्री रामचंद्र पाटील गोजेगावकर, सचिव मा.श्री व्यंकटरावजी पाटील गोजेगांवकर , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक इनामदार, प्राचार्य मुकुंदराज जाधव,प्रा.रवी ढोकाडे,प्रा.अंकुश शिंदे ,डॉ. रमाकांत बिडवे, डॉ. बालाजी खराबे, डॉ. मा. म. गायकवाड, डॉ. एकनाथ भिंगोले, डॉ.रामदास मादळे, डॉ. सूर्यकांत सकनूरे ,डॉ. विलास पवार,प्रा. बबन जाधव, संतोष पाटील, पत्रकार बस्वराज स्वामी वंटगिरे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी बिरादार यांच्या यशस्वी कार्याबद्दल अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here