Home कोल्हापूर अवैध गोवंश हत्या सात जणांवर गुन्हा.

अवैध गोवंश हत्या सात जणांवर गुन्हा.

77
0

आशाताई बच्छाव

IMG-20221109-WA0065.jpg

अवैध गोवंश हत्या सात जणांवर गुन्हा.

कोल्हापूर, राहुल शिंदे:विनपरवाना गोवंश हत्या,मांस विक्री,साठा करणे,कातड्याचा साठा करणे या प्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.सोमवारी रात्री कारवाईत 1 लाख 86 हजारांचे मांस व कातडी जप्त केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करीम हुसेन बेपारी, गौस कमाल बेपारी, इरफान खुदबुद्दीन बेपारी(सर्व रा. बेपारी गल्ली वडगांव), शेखर पोळ, शुभम पोळ, माणिक पोळ(रा.पोळ गल्ली वडगाव) तिच्यावर वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस योगेश राक्षे यांनी फिर्याद दिली.बाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक भैरव तळेकर करीत आहेत.

Previous articleदापोडी मंदिर परिसरात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले मंदिर परिसरातील गैरप्रकारांना बसणार आळा
Next articleकु. बिरादार योग्यश्री नेट परीक्षेत उत्तीर्ण..…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here