Home नाशिक कळवण तालुक्यातील मौजे रवळजी तालुका कळवण येथे बैल पोळा सण मोठ्या उत्साहाने...

कळवण तालुक्यातील मौजे रवळजी तालुका कळवण येथे बैल पोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा.

86
0

आशाताई बच्छाव

20220827_134211-BlendCollage.jpg

कळवण तालुक्यातील मौजे रवळजी तालुका कळवण येथे बैल पोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा.             कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
भारतदेश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतक-याच्या शेतात सतत राबणारा बैल राजा पोळ्याच्या दिवशी बैलांना नदित नाल्यात घेऊन स्वच्छ पाण्याने आंघोळ घालतात. रंग रंघोटि,अंगावर झालर,नाथ -माठोकी,शिंगाणा फुगे बांधतात जशी आपण दिवाळी साजरी करतो तशी बैल पोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गावातील हनुमान मंदिरात जाऊन बैल राजाला प्रदक्षिणा घालून गावात मिरवणूक काढली जाते. मोठ्या संख्येने गावातील शेतकरी उपस्थित राहतात. मिरवणूक झाल्यावर पृतेक शेतकरी आपल्या बैलांना घरी घेऊन पुज्या पाणी करून पुरणपोळीचे नैवद्ध देतात.
यावेळी आपल्या गावातील मुंबई पोलिस हवालदार दिंगबर गांगुडॅ यांनी हनुमान मंदिराबाबत जो विषय मांडला तो विषय म्हणजे अतिशय महत्त्वाचा म्हणजे गावात हनुमान मंदिर नवीन बांधकाम व्हावे.
त्याच्याकडे सवॅ गावातील तरुण,जेष्ठ मंडळी यांनी ग्रामपंचायत माफॅत आमदार,खासदार यांना प्रस्ताव सादर करून निधी उपलब्ध करून घ्यावा .व गावातील पृतेक घरातून लोक वर्गणी गोळा करून सहकायॅ करावे. किती रुपये वगॅणी ठेवायची अशी गावात मिंटिग घेऊन निणॅय घ्यावा.

Previous articleअहेरी नगर पंचायतचे शिष्टमंडळानी घेतली जिल्हाधिकारी साहेबाची भेट व विविध विषयांवर चर्चा
Next articleम वि प्र विकासासाठी प्रगती पॅनल ला साथ द्या -सहकार , महर्षी बापूसाहेब कवडे।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here