• Home
  • *सुरगाण्यातील भिवतास धबधबा बनला पर्यटकांचा केंद्रबिदू*

*सुरगाण्यातील भिवतास धबधबा बनला पर्यटकांचा केंद्रबिदू*

*सुरगाण्यातील भिवतास धबधबा बनला पर्यटकांचा केंद्रबिदू*(पांडुरंग गायकवाड युवा मराठा न्युज तालुका प्रतिनिधी सुरगाणा )
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुका हा आदिवासी भाग जरी असला तरी या आदिवासी भागाला निसर्ग सौन्दर्य खूप लाभलेलं आहे. सद्या पावसाळा असल्यामुळे या भागात सर्वत्र हिरवाई पसरलेली आहे.सुरगाणा तालुक्यात छोटे -मोठे खूप धबधबे आहेत. त्यापैकी भिवतास हा धबधबा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. उंचावरून कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक रोजच्या -रोज खूप मोठया प्रमाणात येत असतात. आणी या निसर्ग सौन्दर्याचा आनंद लुटतात.

anews Banner

Leave A Comment