Home नाशिक म वि प्र विकासासाठी प्रगती पॅनल ला साथ द्या -सहकार , महर्षी...

म वि प्र विकासासाठी प्रगती पॅनल ला साथ द्या -सहकार , महर्षी बापूसाहेब कवडे।

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20220827-WA0026.jpg

म वि प्र विकासासाठी प्रगती पॅनल ला साथ द्या -सहकार , महर्षी बापूसाहेब कवडे।                 नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक निमित्ताने विठ्ठल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली बाणगाव येथे आयोजित केलेल्या सभासद विचार मेळाव्यात बोलताना नांदगाव तालुक्याचे सहकार महर्षी बापूसाहेब कवडे यांनी सदर प्रसंगी मार्गदर्शन करताना संस्थेने कोविड काळात जिल्हाभरातील रुग्णांना कुटुंबातील सदस्य प्रमाणे दिलेल्या वैद्यकीय सेवेचे विशेष कौतुक करताना संस्थेने आजपर्यंत साधलेली शैक्षणिक आर्थिक व भौतिक स्थिती भक्कमपणे मांडून संस्थेची प्रगतीपथावर चालू असलेली घोडदौड यापुढेही कायम राहावी याकरिता आदरणीय नीलीमाताई पवार यांच्या नेतृत्वाखाली उभे असलेले प्रगती पॅनलचे संपूर्ण उमेदवार व नांदगावचे उमेदवार श्री चैतन मनसुख पाटील असा संपूर्ण पॅनल हा उच्चशिक्षित समाजाभीमुख व सोज्वळ असल्याने भविष्यात योग्य लोकांच्या हाती संस्थेचा कारभार राहील व संस्थेची प्रगती होऊन सामाज हीत साधला जाईल म्हणून आपण सर्व सभासदांनी संस्था विकासासाठी विद्यार्थी हितासाठी प्रगती पॅनलला साथ देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी तेज कवडे विठ्ठल आहेर व नांदगावचे उमेदवार चेतन पाटील तसेच सुशील आंबेकर यांनी मनोगत व्यक्त केले सदर सभासद मेळाव्यात सर्जेराव पाटील विठोबा आहेर कैलास पाटील उमाकांत थेटे सर्जेराव थेटे रामनाथ गायकवाड विलास गायकवाड गोपीचंद गायकवाड दशरथ आरोटे दत्तू काका काकळीज श्रावण काकलीज काकळीज तात्या सुनील कवडे ज्ञानदेव कवडे परसराम कवडे अशोक कवडे रवींद्र कवडे गणेश कवडे दत्तू कवडे कौतिक कवडे सुदाम कवडे मच्छिंद्र कवडे अप्पाराव कवडे पुंजाराम जाधव संदीप गोरडे कौतिक शिंदे विठ्ठल फणसे माधवराव काजळे गंगा दादा आहेर गंगाराम थेटे दीपक आहेर वाल्मीक थेटे रवींद्र आहेर किशोर शिंदे प्रकाश आहेर अशोक निकम दत्तू निकम विजय आहेर सागर आहेर उपस्थित होते

Previous articleकळवण तालुक्यातील मौजे रवळजी तालुका कळवण येथे बैल पोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा.
Next articleगावकाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीत मिरवणुकीत आणि कृतज्ञतापूर्वक केला पोळा सण साजरा..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here