Home बुलढाणा गावकाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीत मिरवणुकीत आणि कृतज्ञतापूर्वक केला पोळा सण साजरा..

गावकाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीत मिरवणुकीत आणि कृतज्ञतापूर्वक केला पोळा सण साजरा..

48
0

आशाताई बच्छाव

IMG-20220827-WA0028.jpg

गावकाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीत मिरवणुकीत आणि कृतज्ञतापूर्वक केला पोळा सण साजरा..

युवा मराठा वेब न्यूज पोर्टल प्रतिनिधी रवी शिरस्कार, संग्रामपूर

संग्रामपुर तालुक्यातील पंचाळा येथे काल दि.२६ ऑगेस्ट रोजी पारंपारिक पद्धतीने पोळासणोउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येऊन बळीराजासाठी वर्षभर शेतमाऊलीत राबणाऱ्या बैलांच्या अंगावर सजावट करून शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पूजन करण्यात आले यावेळी पारंपरिक पद्धतीने पंचाळा गावातून बैलांची मिरवणूक काढण्यात आली तसेच पंचाळा येथील पारंपारिक पद्धतीने ढोल ताशाच्या वाद्यांवर उपस्थित मान्यवरांनी ठेका धरला यावेळी सर्व शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. व बैल जोड्यांची मिरवणूक काढण्यात आली या आनंदोत्सव सोहळ्यात. दरवर्षीप्रमाणे मानकरी पोलीस पाटील आणि तुकाराम पाटील यांनी बैलांचे पूजन करून आणि त्यांना घाट लावून दर्शन घेतले हा उत्सव पाहण्यासाठी पंचाळा येथील गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थितीत होती.

Previous articleम वि प्र विकासासाठी प्रगती पॅनल ला साथ द्या -सहकार , महर्षी बापूसाहेब कवडे।
Next articleसावंगी भांबळे येथील ग्रामस्थांनी पकडून दिली अवैध देशी दारू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here