• Home
  • *महापौर व उपमहापौर पदाच्या निवडनुका ३महिने पुढे ढकल्या**

*महापौर व उपमहापौर पदाच्या निवडनुका ३महिने पुढे ढकल्या**

*महापौर व उपमहापौर पदाच्या निवडनुका ३महिने पुढे ढकल्या**
✍️(🔸राहुल मोरे दहीवड निवासी संपादक युवा मराठा न्यूज🔸)

सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात आढळले आले आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या. अशातच आता राज्य सरकारने महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक ३ महिन्यांकरिता पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुवारी महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगराध्यक्ष आणि उपमहापौरपदाची निवडणूक पुढे ३ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यातील यंत्रणा आणि मंत्री सध्या कोरोनाच्या लढाईत व्यस्त आहेत. यावेळी जर निवडणुका लागल्या तर राजकीय पक्षांना आणि नेत्यांना निवडणुकीच्या कामाला वेळ द्यावा लागू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

anews Banner

Leave A Comment