Home गडचिरोली येरमनार येथील पुरग्रस्त नागरिकांना आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून मदत..

येरमनार येथील पुरग्रस्त नागरिकांना आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून मदत..

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0041.jpg

येरमनार येथील पुरग्रस्त नागरिकांना आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून मदत..
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
अहेरी तालुक्यात
दिनांक 11 ते 17 जुलै 2022 दरम्यान आलेला मुसळधार पावसामध्ये येरमनार चा नाल्याचा जवळ असलेले नागरिकांच्या घरात व केतूल मध्ये पुराचा पाणी घुसलेला होता.
त्यामध्ये नारिकांचा घरातील जीवनावश्यक वस्तूंची नुकसान झालेला होता. त्याबाबत ची माहीती आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना मिळताच, पूरग्रस्त नागरिकांचे पंचनामा करायला प्रशासनाला सांगण्यात आले होते.
तसेच आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या कडून येरमनार येथील पूरग्रस्त नागरिकांना मदत म्हणुन त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा किट पाटविण्यात आले.
यावेळी येरमनार चे माजी सरपंच श्री बालाजी गावडे यांनी येरमनार गावात जाऊन पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची किट देण्यात आले आहे.

Previous articleस्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने आ. मेघना बोर्डीकर यांच्या पुढाकाराने विविध उपक्रमाचे आयोजन
Next article०८ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराची महत्वपूर्ण बैठक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here