Home नांदेड आमदार मा. राज्यमंत्री संजयभाऊ बनसोडे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

आमदार मा. राज्यमंत्री संजयभाऊ बनसोडे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

137

आशाताई बच्छाव

IMG-20220701-WA0037.jpg

आमदार मा. राज्यमंत्री संजयभाऊ बनसोडे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुक्रमाबाद प्रतिनिधी
बस्वराज स्वामी वंटगिरे ( युवा मराठा न्युज नेटवर्क)
उदगीर जळकोट मतदारसंघाचे विकासपुरूष लाडके आमदार मा राज्यमंत्री संजयभाऊ बनसोडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ब्राईट स्टार हायस्कूल उदगीर येथे 0-16 वयवर्षे‌ वयोगटाच्या बालकांसाठी मोफत सुवर्णबिंदुप्राशन‌ शिबिर आयोजीत करण्यात आले‌ होते. या‌शिबिरात शाळा व परिसरातील 150 हून अधिक‌विद्यार्थ्यांनासुवर्णप्राशन हे आयुर्वेदिक‌ योग‌ पुष्यनक्षत्रावर देण्यात आले व‌ त्यांची आरोग्य तपासणी डाॅ भाग्यश्री घाळे यांच्याकढून करण्यात आली. प्रा विरभद्र घाळे,प्रा‌ सौ प्रेमा घाळे,शांतवीर‌ अप्पा‌ कन्नाडे,
यांच्या‌हस्ते धन्वंतरी पुजन करून बालकांना बनसोडे‌ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ देण्यात आला , यावेळी अनेक‌ पालक,शिक्षक‌ उपस्थित‌ होते.