Home गडचिरोली वेलगुर येते नवीन कृषि गोदामाच्या उदघाटन..!! जिल्हा परिषद मा.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या...

वेलगुर येते नवीन कृषि गोदामाच्या उदघाटन..!! जिल्हा परिषद मा.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते संपन्न..!!

74
0

आशाताई बच्छाव

IMG-20220701-WA0040.jpg

वेलगुर येते नवीन कृषि गोदामाच्या उदघाटन..!!

जिल्हा परिषद मा.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते संपन्न..!!                       गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

अहेरी तालुक्यातील वेलगुर येते जिल्हा परिषद् गडचिरोली बांधकाम विभागाकडून कृषि गोदाम मंजूर झाले असुन सदर गोदाम बांधकाम पूर्ण झाले असल्याने आज जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.वेलगुर येते कृषि गोदाम नसल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करवा लागत होता सदर बाब स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते जि.प.अध्यक्ष यांच्या कडे मागणी केली असता जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सदर गोदाम मंजूर करण्यात व बांधकाम हि पूर्ण झाले असल्याने उद्घाटन सोहळा सम्पन्न झाला असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले..!!

यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती गीताताई चालूरकर, वेलगुर ग्रामपंचायत सरपंच किशोर आत्राम, उमेश भाऊ मोहुर्ले उपसरपंच ग्रामपंचायत वेलगूर,कीष्टापूर ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच अशोक भाऊ येलमुले, ग्रामपंचायत सदस्य करपेत ताई,तलांडे ताई,सडमेक ताई, नरेश मडावी, सुरेश येरमे, बंडू सिडाम,यास्वंत सिडाम, राजू येरमे, सुरेखाताई येरमे, किशोर करपेत, करपेत काकू, विनोद तलांडे, अनिल आदी,तसेच गावातील नागरिक उपस्तीत होते..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here