Home गडचिरोली भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने स्नेहनगर येथे वृक्षारोपण खासदार मा.अशोकजी नेते...

भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने स्नेहनगर येथे वृक्षारोपण खासदार मा.अशोकजी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन

31
0

आशाताई बच्छाव

IMG-20220701-WA0046.jpg

भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने स्नेहनगर येथे वृक्षारोपण

खासदार मा.अशोकजी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा.अशोकजी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने वृक्षारोपण, फळवाटप व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील स्नेहनगर येथिल ओपन स्पेस मध्ये खासदार अशोकजी नेते,जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे,जिल्हा संघटन मंत्री रवींद्र ओल्लारवार,एस.टी. मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे,शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.तसेच महिला व बाल रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप,वृद्धाश्रमातील वृद्ध नागरिकांना शाल वाटप करण्यात आले .

तत्पुर्वी खासदार अशोकजी नेते यांना पुष्पगुच्छ देवुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

वरील सर्व कार्यक्रमाला माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,महिला आघाडी शहर अध्यक्ष कविता उरकुडे, शहर महामंत्री केशव निंबोड, विनोद देवोजवार, युवा मोर्चा शहर महामंत्री हर्षल गेडाम,सुभाष उप्पलवार,माजी नगरसेविका वैष्णवी नैताम,लता लाटकर, नीता उंदीरवाडे,रोशनी बानमारे,निलिमा राऊत,पुनम हेमके,कोमल बारसागडे,ज्योती बागडे,राजू शेरकी,देवाजी लाटकर,विलास नैताम तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleगडचिरोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार!
Next articleवेलगुर येते नवीन कृषि गोदामाच्या उदघाटन..!! जिल्हा परिषद मा.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते संपन्न..!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here