Home गडचिरोली ०८ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराची महत्वपूर्ण बैठक

०८ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराची महत्वपूर्ण बैठक

43
0

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0042.jpg

०८ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराची महत्वपूर्ण बैठक

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराची महत्वपूर्ण बैठकीचे स्थानिक पत्रकार भवन येथे दिनांक ०८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता खालील विषयांवर आयोजन केलेले आहे. तरी शहरातील भाजपा जिल्हा पदाधिकारी,प्रदेश पदाधिकारी,शहर पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी तसेच सर्व आघाडीचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे.

बैठकीचे विषय–१४ ऑगस्ट फाळणी दिन अथवा विभाजन विभिषिका स्मृती दिन या कार्यक्रमाचे आयोजन, तिरंगा रॅली,घरोघरी तिरंगा उपक्रम, बुथ रचना सक्षमीकरण व आगामी नगरपरिषद निवडणुक

हि बैठक अत्यंत महत्वपुर्ण असुन कृपया सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे.

हि बैठक खालील मान्यवरांच्या उपस्थित पार पडणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष–जिल्हाध्यक्ष मा.श्री.किसनजी नागदेवे
उद्घाटक–खासदार, मा.श्री. अशोकजी नेते
सहउद्घाटक–आमदार मा.श्री.देवरावजी होळी
प्रमुख पाहुणे–प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबूरावजी कोहळे, संघटनमंत्री रवींद्रजी ओल्लारवार,जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे,गोविंदजी सारडा,प्रशांतजी वाघरे,किसान आघाडी प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे.

आयोजक-
शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,शहर महामंत्री विनोद देवोजवार, केशव निंबोड

Previous articleयेरमनार येथील पुरग्रस्त नागरिकांना आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून मदत..
Next articleभरधाव कारने दुचाकीस्वारास उडवले; दोन जण गंभीर जखमी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here