Home परभणी स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने आ. मेघना बोर्डीकर यांच्या पुढाकाराने विविध उपक्रमाचे आयोजन

स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने आ. मेघना बोर्डीकर यांच्या पुढाकाराने विविध उपक्रमाचे आयोजन

50
0

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0044.jpg

स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने आ. मेघना बोर्डीकर यांच्या पुढाकाराने विविध उपक्रमाचे आयोजन

शत्रुघ्न काकडे पाटील :-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

(परभणी)जिंतूर:- शहरात भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त “हर घर तिरंगा अभियानात” विविध कार्यक्रमाचे आयोजन करून घरोघरी तिरंगा ध्वज लावण्यासाठी आमदार मेघना बोर्डीकर यांनी पुढाकार घेत दोन दिवसापासून जिंतूर शहरात विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे.
आज शनिवारी शहरातील संभाजीनगर परिसरात प्रभात फेरी काढून घराघरात जाऊन 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरावर तिरंगा ध्वज लावण्याचे नागरिकांना आवाहन केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, डॉ. पंडित दराडे, प्रमोद कराड, डॉ. गुलाब सांगळे, दत्ता कटारे, प्रदीप कोकडवार, सुमेध सूर्यवंशी, गणेश कुरे, शिवाजी कदम सुमन बार्शीकर, पांडू आढे, युवराज घनसावध, रमेश गुजर, कैलास खंदारे, अमोल देशमुख आदींची उपस्थिती होती.

Previous articleहर घर तिरंगा रन मध्ये विध्यार्थी आणि नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग
Next articleयेरमनार येथील पुरग्रस्त नागरिकांना आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून मदत..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here