Home परभणी जिंतूर तालुक्यात लोकशाही बळकट करण्यासाठी नवरदेव नवरीचे मतदान

जिंतूर तालुक्यात लोकशाही बळकट करण्यासाठी नवरदेव नवरीचे मतदान

382

जिंतूर तालुक्यातील दहेगाव बुथ क्र 32 मधे नवीन दापत्य
वर एकनाथ बाबासाहेब भांबळे वधू सखू भानूदास ढोणे यांचा आज विवाह झाला पण विवाहच्या धावपळीत सुद्धा वेळात वेळ काढून त्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावला
मतदान केंद्रावर स्वागत करून भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्या.

Previous articleतामगाव पोलीस स्टेशन कडून तालुक्यात प्रत्येक ठिकाणी तगडा”बंदोबस्त…
Next articleअवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध कठोर कायदा करा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.