Home वाशिम अनसिंग येथे सेंट्रल बँकमध्ये सुविधा चा अभाव

अनसिंग येथे सेंट्रल बँकमध्ये सुविधा चा अभाव

132
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220517-WA0013.jpg

अनसिंग येथे सेंट्रल बँकमध्ये सुविधा चा अभाव                          वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

अनसिंग येथील अनसिंग येथील सेंट्रल बँक मध्ये सुविधा चा अभाव असल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे .त्यामुळे ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे .
सदर बँकेत ग्राहकांसाठी शौचालय नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही ,एटीएम मशीन आहे परंतु एटीएम मशीन मध्ये कुठल्या प्रकारची कॅश नाही. व या एटीएम मशीन जवळ व बॅक मध्ये कोणत्याच प्रकारचा सेकुरेटी गार्ड नाही .
अनेकदा खाते पुस्तकामध्ये किती रक्कम जमा आहे हे बघण्यासाठी प्रिंटर सुद्धा बंद आहे असे सांगीतले जाते व अनेक शेतकरी वर्गाची व अनेक निराधार ग्राहंकाची k.y.c झालेली नाही ते ग्राहक अनेकदा शाखे भवती आपले काम टाकुण बँकेत चकरा मारत आहेत तरी येथील. आघिकारी हे k .y.c करून देण्यास टाळाटाळ करीत आहे . तर अनेकांनी आपली मोठी रक्कम फिक्स डिपॉझिट केलेली आहे .पूवी बॅक बॉन्ड च्या माध्यमातून दरवर्षी किती वाढीव रक्कम त्यामध्ये टाकून देण्याचे काम करत होत . परंतु आता नविन नियम लागू झाल्याने बॉन्ड बंद करण्यात आले . त्याजागी वर्षाची पावती म्हणून प्रिंटरच्या माध्यमातून बँकेकडून दिली जात आहे .परंतु प्रिंटर बंद असल्याने ग्राहकांना बॉन्ड पावती सुधा मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणत प्रतीक्षा करावी लागत आहे . व १२० भरून नविण पास बुक घेण्यास सांगीतले जात आहे या समस्याया बँकेत दिसून येत असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त करून दुसऱ्या बँकेकडे जाण्याचा निर्णय घेतात . या ठिकाणी सर्व सविधा बँकांनी उपलब्ध करून घ्यावी अशी मागणी मुरलीधर राठोड ,मारोती शिंदे गजानन ढगे ,या ग्राहकांनी केली आहे . व येथील शाखा अर्धिकारी हे ग्रहाकाशी उधड वागणूक देत असून याकडे वाशीम येथील ट्रेझरी चे अर्धिकारी व अकोला येथील वरीष्ट आधिकारी यांनी येऊन या शाखा अधिकारी यांची तातडीने बद्ली करावी अशी मागणी शेतकरी वर्ग व व्यापारी वर्गाकडून गेल्या जात आहे यांनी केली आहे व बॅक वेळ ही सकाळी 10 वाजत असून बॅक वेळ 11 ला सुरु करतात व दु 2.30 ला – व्यवहार बंद झाले असे सांगूण गेट बंद केले जाते …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here