Home नाशिक विद्यार्थ्यांनी राबविला जॉय ऑफ गिविंग चा सुत्य उपक्रम

विद्यार्थ्यांनी राबविला जॉय ऑफ गिविंग चा सुत्य उपक्रम

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0033.jpg

विद्यार्थ्यांनी राबविला जॉय ऑफ गिविंग चा सुत्य उपक्रम
नांदगाव, प्रतिनिधी अनिल धामणे                    नांदगांव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये राबविला जॉय ऑफ गिविंग चा सुत्य उपक्रम.
स्वर्गीय माणिकचंदजी कासलीवाल यांच्या 22 व्या भावांजली कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देत येथील विद्यार्थ्यांनी जॉय ऑफ गिविंग च्या माध्यमातून कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयातील बालवाडी गटातील 105 विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य देऊन आनंद मिळविला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह अवर्णनीय होता.हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी जे टी कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य, श्री मणी चावला सर, शिक्षक, विद्यार्थी, पालक इत्यादींनी परिश्रम घेतले.
या उपक्रमाचे संस्थेचे चेअरमन मा. श्री सुनील कुमार कासलीवाल, सेक्रेटरी विजय चोपडा, प्रमिलाताई कासलीवाल, जुगल किशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल, प्रशासक गुप्ता सर ,संस्थेचे सर्व पदाधिकारी,दोन्ही माध्यमांचे,प्राचार्य, मुख्याध्यापक मणी चावला , सावंत डफाळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गोड कौतुक केले.

Previous articleस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम बाबुरावजी.रामचंद्र.घोलप विद्यालयात साजरा!
Next articleमुखेड महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात जनाआक्रोश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here