Home नांदेड मुखेड महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात जनाआक्रोश

मुखेड महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात जनाआक्रोश

131

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0031.jpg

मुखेड महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात जनाआक्रोश

संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी

मुखेड महावितरणाच्या भोगळ कारभाराविरोधात मुखॆडा जन आक्रोश पाहायला मिळाला त्यात दिनांक 5ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांना तहसीलदार मुखेड मार्फत मुखेडकरानी घोषणा देत निवेदन दिले त्यात मुखेड महावितरण कंपनीच्या विद्युत ग्राहकांना नियमित वीज भरणा करूनही अस्वस्थ विद्युत देईके देणे विद्युत पुरवठा निमितपणे न देणे पूर्व सूचना न देता पुरवठा खंडित करणे व शहरातील डीपी महावितरण कंपनीची परवानगी न घेता परस्पर बदलणे ग्राहकाला नाहक मनस्ताप देणे मनमानी कारभार ग्राहकाशी हुज्जत घालणॆ या गंभीर प्रकरणी जिल्हा कार्यकारी अभियंता ताबडतोब लक्ष घालावे स्थानिक निष्क्रिय कनिष्ठ अभियंताची तात्काळ बदली करावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले निमितपणे बिल भरणाऱ्या ग्राहकांना अस्वस्थ हजारो रुपयांचे अंदाजे बिल देऊन शक्तीची वसुली महावितरण करीत असून मागील दोन वर्षांपासून करोनाचा काळ आणि त्यात महावितरणकडू भरमसाठ दिले घरात कोणी नसताना मनमानी कारभार करून वीज पुरवठा खंडित करीत आहेत अशा मनमानी कारभाराविरोधात गंभीरपणे चौकशी करून वीज ग्राहकांना दिलासा द्यावा अन्यथा दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी आंदोलन करू असा विचार आहे यावेळी देण्यात आला यावेळी माजी नगरसेवक प्राचार्य विनोद आडेपवार शिवसेना उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक शिवसेना तालुकाप्रमुख नागनाथ लोखंडे दत्तात्रय चौधरी ज्ञानेश्वर डोईजड पत्रकार संदीप पिल्लेवार शिवशंकर पाटील कलंबरकर विठ्ठल इंगळे अँड गोविंद डुमणे साईनाथ बोईनवाड बालाजी पाटील ढोसणे बबलू शेख आदनान पाशा नागनाथ पाटील बेळीकर नागेश लोखंडे कैलास राहेरकर आर जी बोडके सय्यद गोस सलगरकर साई भांगे केशव गायकवाड मिलिंद भद्रे संतोष कमटेवाड सुरज रत्नपारखे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत तर अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleविद्यार्थ्यांनी राबविला जॉय ऑफ गिविंग चा सुत्य उपक्रम
Next articleदुकानातून पैसे गायब करणारे अट्टल चोर जोडपे अटकेत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.