Home सोलापूर पोस्टमन दादांनी आत्तापर्यंत 18 हजार बालकांची आधार कार्ड काढून दिले.

पोस्टमन दादांनी आत्तापर्यंत 18 हजार बालकांची आधार कार्ड काढून दिले.

50
0

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0030.jpg

पोस्टमन दादांनी आत्तापर्यंत 18 हजार बालकांची आधार कार्ड काढून दिले.

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

राज्य शासनाकडून आधार कार्ड काढण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. सध्या डाक विभागातील पोस्टमन यांच्याकडे आधार कार्ड काढण्याची जबाबदारी दिली असून पंढरपूर डाक विभागातील पोस्टमन दादांनी आत्तापर्यंत 18 हजार बालकांची आधार कार्ड काढून दिले आहेत. तर या भागातून 46 हजार 158 आधार कार्डची दुरुस्ती करण्यात आली आहे. पंढरपूर डाक विभागाचे काम सहा तालुक्यातून होत असून यामध्ये पंढरपूर ,माळशिरस,माढा, करमाळा,सागोला, मंगळवेढा तालुक्याचा समावेश आहे

या सहा तालुक्यातून आधार कार्ड काढण्याचा उपक्रम पोस्टमनदादांकडून चांगल्या स्वरूपाचा प्रतिसाद मिळत आहेत, यासाठी शहर व ग्रामीण भागातील अंगणवाडी भेटी देवून अंगणवाडी सेविकांच्या मदतीने बालकांच्या आधार कार्ड काढून दिले जात आहेत

Previous articleमहात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या ‘ हर घर तिरंगा ‘ उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद.
Next articleगुंठेवारी खरेदी विक्री व्यवहारास परवानगी द्या
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here