Home नाशिक छत्रपती शिवाजी महाराज वाडीतील रस्त्याच्या कामात दिरंगाई का?         

छत्रपती शिवाजी महाराज वाडीतील रस्त्याच्या कामात दिरंगाई का?         

158

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220723-WA0026.jpg

छत्रपती शिवाजी महाराज वाडीतील रस्त्याच्या कामात दिरंगाई का?                                                      मालेगांव,(युवा मराठा न्युज नेटवर्क)                         मालेगांव महानगरपालिकेच्या निधीतून मोठा गाजावाजा करुन मोची काँर्नर ते गणेशवाडी पर्यत रस्त्याचे कामकाज सुरु करण्यात आल्याचा दिखावा करण्यात आला.मात्र उदासीन ठेकेदार व निष्काळजीपणे वावरणारे लोकप्रतिनिधी यांच्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे.त्याशिवाय सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावरुन चालणे देखील मोठीच डोकेदुखी ठरत आहे.निसरडा मातीचा रस्ता व ठिकठिकाणी पडलेले खड्डे यामुळे एका व्यक्तीला पडल्यामुळे गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती असतानाही भ्रष्ट ठेकेदार व निष्क्रीय लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने या भागातील नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.तरी याप्रश्नी तात्काळ कारवाईची मागणी या भागातील नागरिंकानी केली आहे.

Previous articleबेवारस जीवंत अर्भक आढळले!         
Next articleवनपरिक्षेत्रांनी हरणाचा बंदोबस्त करावे किंवा पीक नासाडीचा मोबदला द्यावे, कोत्तेवार यांची तक्रार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.