आशाताई बच्छाव
गुरुपौर्णिमा..2022
लहापणापासूनच अपल्याला अनेक गुरू प्रत्येक वेळी भेटत असतात. माझा पाहिला गुरू माझी आई आहे त्यानंतर पत्रकारिता क्षेत्रातील आवड राजकीय चर्चा, राजकारण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजहितासाठी लिहिलेल्या भारतीय संविधानात पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला आहे. जो सर्व सामान्य जनतेला न्याय, समानता, अन्याय विरुद्ध लढण्यासाठी हिम्मत, फक्त पत्रकारिता देऊ शकते. माझ्या पत्रकारितेला नवसंजीवनी दिली ती युवा मराठा वेब न्यूज चॅनल अँड पेपर या पेपर ने ज्यामुळे लोक समाज मला माझ्या इतर ॲक्टिविटी पेक्षा जास्त युवा मराठा म्हणून ओळखू लागले त्याचमुळे माझे पत्रकारिता मधील गुरू हे आदरणीय संपादक,अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील राऊत साहेब हे आहेत. ज्यांच्यामुळे पत्रकारिता करताना रोख ठोक विचार, समाजोपयोगी निर्णय, कोणालाही न घाबरता आपल्या निर्णयावर ठाम कसे राहावे हे या गुरूंकडून मला ज्ञान मिळाले. अशा या माझ्या आयुष्यातील सेवैत्तम गुरूंना कोटी कोटी प्रणाम