Home युवा मराठा विशेष गुरुपौर्णिमा..2022

गुरुपौर्णिमा..2022

28
0

आशाताई बच्छाव

IMG-20220713-WA0003.jpg

गुरुपौर्णिमा..2022
लहापणापासूनच अपल्याला अनेक गुरू प्रत्येक वेळी भेटत असतात. माझा पाहिला गुरू माझी आई आहे त्यानंतर पत्रकारिता क्षेत्रातील आवड राजकीय चर्चा, राजकारण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजहितासाठी लिहिलेल्या भारतीय संविधानात पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला आहे. जो सर्व सामान्य जनतेला न्याय, समानता, अन्याय विरुद्ध लढण्यासाठी हिम्मत, फक्त पत्रकारिता देऊ शकते. माझ्या पत्रकारितेला नवसंजीवनी दिली ती युवा मराठा वेब न्यूज चॅनल अँड पेपर या पेपर ने ज्यामुळे लोक समाज मला माझ्या इतर ॲक्टिविटी पेक्षा जास्त युवा मराठा म्हणून ओळखू लागले त्याचमुळे माझे पत्रकारिता मधील गुरू हे आदरणीय संपादक,अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील राऊत साहेब हे आहेत. ज्यांच्यामुळे पत्रकारिता करताना रोख ठोक विचार, समाजोपयोगी निर्णय, कोणालाही न घाबरता आपल्या निर्णयावर ठाम कसे राहावे हे या गुरूंकडून मला ज्ञान मिळाले. अशा या माझ्या आयुष्यातील सेवैत्तम गुरूंना कोटी कोटी प्रणाम🙏

Previous articleपत्रकारितेचे बाळकडू लहानपणापासून अनुभवातून मिळाले ज्ञान
Next articleगुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here