आशाताई बच्छाव
वाघाडी येथे संत शिरोमणी भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी
(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)
शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथे भोई समाज सेनेचे वतीने २५ मे रोजी दर सालाबाद प्रमाणे वाघाडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे श्री संत शिरोमणी भीमा भोई यांच्या जयंतीनिमित्ताने प्रतिमा व फलकाचे पूजन करण्यात आले तसेच टेकवडे गावात फलकाचे अनावरण व प्रतिमापूजन करण्यात आले यावेळी भोई समाज सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष पुनमचंद मोरे, धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अशितोष वाडीले, सामाजिक कार्यकर्ता राजेश्वर शिवदे, राकेश ढोले, ग्राम सं उषाताई वाडीले, वैशालीताई वाडीले, शीतलताई रामोळे
चेतन वाडीले ,संदीप चौधरी, तुषार वाडीले, भरत वाडीले ,शांतीलाल ढोले,दीपक रामोळे, हर्षल वाडीले ,हर्षल ढोले ,शुभम वाडीले , लकेश मोरे ,अतुल वाडीले दिपक मोरे व ग्रामस्थ,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विभाग टेकवाडे वाघाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य विकी मोरे, विनोद भोई, सुनील भोई, राजेश भोई, अजय मोरे, जगन्नाथ ढोले, देवचंद भोई, गुलाब भोई, साहेबराव भोई, प्रशांत मोरे, विशाल मोरे, सागर मोरे, प्रशांत भोई व अदी. समाजबांधव उपस्थित होते






