Home नाशिक मल्हार हिल कॅम्पसमध्ये योगदिन साजरा.

मल्हार हिल कॅम्पसमध्ये योगदिन साजरा.

91
0

आशाताई बच्छाव

IMG-20220621-WA0035.jpg

मल्हार हिल कॅम्पसमध्ये योगदिन साजरा.

संदीप गांगुर्डे पिंगळवाडे युवा मराठा न्युज नेटवर्क

भाक्षी (ता.बागलाण) येथील श्री खंडेराव महाराजांच्या गड पायथ्याशी असलेल्या आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलीत मल्हार हिल कँम्पस मधील प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर भाक्षी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी योगशिक्षक नंदकिशोर शेवाळे व विद्या सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना ध्यान , प्राणायाम व विविध आसने यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले व विद्यार्थ्यांकडून करून घेतले तसेच विद्यार्थ्यांना जीवनातील योगाचे महत्त्वही समजून सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक अरुण ततार हे होते त्यांच्या हस्ते सरस्वतीचे प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.

मुख्याध्यापक पंकज दात्रे यांनी प्रास्ताविक साधर केले.

संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोठावदे , समाज सेवक जगदीश कुलकर्णी शाळा विकास अधिकारी  सुरेश येवला,किरण सोनवणे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ज्ञानेश्वर सोळूंके, अमोल गातवे, स्वाती दातरे, सारिका शिंदे,विशाखा सोनवणे, स्नेहल वाघ, पवन नाडेकर,सुजाता पाटील, गोकुळ दातरे, शेखर अहिरे ,हर्षली मोरे, रोहिणी सूर्यवंशी, सिंधू पवार, जयश्री देवरे,सुजाता गुंजाळ,वृषाली जाधव,दादाजी माळी, रोहिणी सोनवणे, निर्मला रौंदळ, जागृती नहिरे, साहेबराव खैरनार, सजन देवरे, किरण पवार,आबा शिंदे आदींसह शिक्षक व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.रेखा आहिरे यांनी सूत्रसंचालन केले तर  कल्याणी गायकवाड यांनी आभार मानले

Previous articleजळगाव जामोद कृषी अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक…..
Next articleविधान परिषद रणनीती जल्लोष अतिषबाजीसह उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here