• Home
  • भारतीय स्वातंत्र्यदिना 73वा वर्धापन दिन आरोग्य उपसंचालक कार्यालय व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात पारंपारिक उत्साहात साजरा

भारतीय स्वातंत्र्यदिना 73वा वर्धापन दिन आरोग्य उपसंचालक कार्यालय व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात पारंपारिक उत्साहात साजरा

भारतीय स्वातंत्र्यदिना 73वा वर्धापन दिन आरोग्य उपसंचालक कार्यालय व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात पारंपारिक उत्साहात साजरा

प्रतिनिधी= किरण अहिरराव युवा मराठा न्युज नेटवर्क महाराष्ट्र 

नाशिक=भारतीय स्वातंत्र्यदिना 73 वा वर्धापनदिन आरोग्य उपसंचालक कार्यालय व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात पारंपरिक उत्साहात साजरा…….*
*यावेळी आरोग्य उपसंचालक मा.डॉ.पठाण शेटी सो व व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.व्ही.बी.नामपल्ली सो यांच्या शुभ हस्ते तसेच रुग्णालयाचे वरीष्ठ सुरक्षा निरीक्षक मा.किसन सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली व निरीक्षणाखाली उभय कार्यालयात शासकीय निर्धारीत वेळेत आज सकाळी ठिक 7:45 व 8:00 वा.ध्वजारोहण करण्यात आले……*
*पावसाची रिपरिप आणि कोरोनाच्या प्रार्श्वभुमीवर शासकीय निर्देशांनुसार कमीत कमी गर्दी आणि सामाजिक अंतर राखून अधिकारी कर्मचारी तंत्रज्ञ आणि परिचारिका आणि सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत संपूर्ण कार्यक्रम साजरा करण्यात आला…..*
*कार्यक्रमावर पावसाचे आणि कोरोना विषाणु चे जरी सावट असले तरी ध्वजारोहणाप्रसंगी उत्साहात कुठेही कमी नव्हती…..हे विशेष….!*
*धन्यवाद……*👏🏻👏🏻
*जय हिंद* 👮‍♂️🇮🇳🇮🇳

anews Banner

Leave A Comment