• Home
  • सोलापूर जिल्हा कोरोना फटका

सोलापूर जिल्हा कोरोना फटका

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210102-WA0046.jpg

सोलापूर जिल्हा कोरोना फटका
युवा मराठा न्यूज नेटवर्क मीडिया प्रतिनिधी महादेव घोलप
लॉकडाऊनमुळे रोपे न मिळाल्याने झाली नाही लागवड केळी लागवड क्षेत्रात घट झाल्याने येत्या काळामध्ये दरात होणार वाढ मजुरांअभावी केळीच्या थांबविली होती . तसेच कंपन्यांतील रोपांची निर्मितीही झाली तयार रोपे जिल्हा बंदीमुळे होती ठप्प शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकली नाहीत . परिणामी मार्च , एप्रिल , मे , जून महिन्यात केळोची लागवड होऊ शकली नाही . लागवडीनंतर कोरोना लॉकडाऊनचा छोटे- दहा महिन्यांत केळी काढणीस येते . मोठे उद्योग व व्यवसाय बना पिकाच्या काढणी कालावधीचा फटका बसला . तसेच त्याचा शेती विचार केल्यास लॉकडाऊन एप्रिल महिन्यात तीन एकर क्षेत्रावर कोरोना लॉकडाऊनमुळे उत्पादनावरही झाला होता आणि केळी रोपे लागवड उशिरा होत असल्याने केळीची मागणी वाढत आहे

anews Banner

Leave A Comment