Home मुंबई औरंगाबादचं नामांतर तीस वर्षांपूर्वीच झालं , लवकरच कागदपत्रात दुरुस्ती , भाजपवाल्यांनी वळवळ...

औरंगाबादचं नामांतर तीस वर्षांपूर्वीच झालं , लवकरच कागदपत्रात दुरुस्ती , भाजपवाल्यांनी वळवळ करु नये

103
0

राजेंद्र पाटील राऊत

औरंगाबादचं नामांतर तीस वर्षांपूर्वीच झालं , लवकरच कागदपत्रात दुरुस्ती , भाजपवाल्यांनी वळवळ करु नये
युवा मराठा न्यूज नेटवर्क पुणे प्रतिनिधी महादेव घोलप

मुख्यमंत्री:उध्दव ठाकरे
मुंबई : ‘ शिवसेनेने भूमिका बदललेलीच नाही . हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले . हे नामांतर लोकांनी स्वीकारले . प्रश्न राहिला सरकारी कागदपत्रांचा . त्यावरही लवकरच दुरुस्ती होईल . भाजपास त्याची काळजी नको , ‘ असे म्हणत शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून भाजपवर घणाघाती टीका केली . तसेच महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील असल्याचंही शिवसेनेने म्हटलं आहे . ‘

Previous articleमुखेड तालुक्यातील मौजे भग नुरवाडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा दुसऱ्यांदा भगवा फडकला ग्रामपंचायत निवडणूक झाली बिनविरोध..
Next articleसोलापूर जिल्हा कोरोना फटका
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here