• Home
  • धुळेजवळ ट्रँव्हल्स बस व टँकरचा भीषण अपघात ५ मृत्यूमुखी.

धुळेजवळ ट्रँव्हल्स बस व टँकरचा भीषण अपघात ५ मृत्यूमुखी.

धुळेजवळ ट्रँव्हल्स बस व टँकरचा भीषण अपघात ५ मृत्यूमुखी..!! धुळे,(युवा मराठा न्युज प्रतिनिधी )- धुळे शहराजवळील अजंग गावाजवळ आज एका ट्रँव्हल्स बस व टँकरच्या झालेल्या भीषण अपघातात वाहनाना लागलेल्या आगीत पाच जणाचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे,बसमधील प्रवाशीबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे.धुळे पारोळा रस्त्यावरील अजंग गावाजवळ हा अपघात झाला असून,गँस सिलेंडरची गाडी व ट्रँव्हल्स बसची समोरासमोर धडक झाल्याने दोघाही वाहनानी क्षणार्धात पेट घेतला.व या आगीत पाच जणांचा होरपळून जागेवरच मृत्यू झाला आहे,

anews Banner

Leave A Comment