• Home
  • हातकणंगले तालुक्यात सरपंचावर केला हल्ला.

हातकणंगले तालुक्यात सरपंचावर केला हल्ला.

*हातकणंगले तालुक्यात सरपंचावर केला हल्ला.*
कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)
इचलकरंजी तारदाळ मधील परप्रांतीय मजूराना त्यांच्या गावी सोडण्यासाठी नियोजन करत असताना खोतवाडीच्या सरपंचावर परप्रांतीय मजुरांनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
परप्रांतीय मजुरांनी मोठी दहशत या ठिकाणी माजवली. घटनास्थळी शहापूर पोलिस ठाण्याचे पो.निरीक्षक प्रकाश निकम , झेड .पी .सदस्य प्रसाद खोबरे , आणि पोलीस कर्मचारी यांनी हल्ल्याला प्रतिऊत्तर देऊन हल्ला मोडीत काढला. परिसरात दोन तास मोठा पोलिस फौजफाटा तैनात होता.
गले चार दिवस ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सहा गाड्यांचे नियोजन करून परप्रांतीय मजूराना त्यांच्या गावी सोडण्यासाठी नियोजन सुरू होते.

पेठ वडगांव मधे आज सोमवार दि.18 रोजी वडगांव शहर कडकडीत बंद ठेवून प्रशासनास सहकार्य केले .
मागील आठवड्यात मंगळवार पासून सर्व व्यवहार चालू केले होते. बाजारामधे नागरिक जास्त प्रमाणात गर्दी करू लागले. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला.
आज आठवड्याच्या बाजारा दिवसी संपूर्ण व्यवहार बंद ठेवले.

anews Banner

Leave A Comment