Home बुलढाणा विधान परिषद रणनीती जल्लोष अतिषबाजीसह उत्साहात साजरा

विधान परिषद रणनीती जल्लोष अतिषबाजीसह उत्साहात साजरा

113
0

आशाताई बच्छाव

IMG-20220621-WA0040.jpg

विधान परिषद रणनीती जल्लोष अतिषबाजीसह उत्साहात साजरा
वरवट बकाल ता.संग्रामपूर
रविंद्र शिरस्कार युवा मराठा न्युज नेटवर्क

काल झालेल्या विधान परिषदेच्या निवडनुकीत भाजपचे प्रवीण दरेकर , राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड आणी उमाताई खापरे असे एकुण 5 आमदार निवडून आले आहे भाजपा पक्षाकडे पुरेसे संख्या बळ नसतांना अपेक्षे पेक्षा जास्त म्हणजे 5 आमदार विजयी झाले करिता “आनंद गगनात मावेनासा झाला आहे”संख्याबळ नुसार 4 आमदार निवडुन येतील असे अपेक्षित असतांना मात्र
अकेला देवेन्द्र क्या करेगा असे म्हणनार्यांना प्रत्युत्तर देन्याची किमया या विजयामध्ये महाराष्ट्र राज्यातील भाजप च्या सर्व आमदारांनी तसेच महाराष्ट्रातील भाजप च्या सर्व तमाम कार्यकर्त्यांनी घडऊन आणली आहे आणि याचे संपुर्ण श्रेय महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांना जात आहे त्या निमित्ताने आज संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे बसस्टँड वर तालुक्यातील सर्व भाजपा पदाधिकारी राजेन्द्र ठाकरे, जानराव देशमुख,लोकेश राठी,अविनाश धर्माळ,श्याम अकोटकर,सुभाष हागे,भारत वाघ,पांडुरंग हागे,भलतिडक महाराज यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांच्या अतीशबाजी सह घोषनांची गर्जना करून ह्या विधान परिषदेच्या विजयचा जल्लोष करण्यात आला त्यावेळी तालुक्यातील वासुदेव सडतकार,सुनील दातार,मधुकर आवरे,संतोष खोडके,दीपक कुचेकर,संतोष पवार,विनोद जाधवं,पवन अस्वार आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleमल्हार हिल कॅम्पसमध्ये योगदिन साजरा.
Next articleभोकर तालुक्यातील पाळज शिवारात वीज पडून तीन शेत मजुराचा मृत्यू परिसरात सर्वत्र हळहळ.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here