Home गडचिरोली रस्ता सुरक्षा समिती तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे...

रस्ता सुरक्षा समिती तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे घेतली आढावा बैठक.

40
0

आशाताई बच्छाव

IMG-20220614-WA0052.jpg

रस्ता सुरक्षा समिती तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे घेतली आढावा बैठक.
खा.अशोकजी नेते.

रस्त्ता सुरक्षा अभियान
” सडक सुरक्षा,जीवन रक्षा “

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गोंदीया जिल्ह्यात रस्ता सुरक्षा संबंधी अनेक विभागामार्फत विकास होतांनासुधा रस्त्यावर अपघात होतात.त्यासंबंधी रस्ता सुरक्षा नियंत्रण कसे ठेवता येईल यावर उपाययोजना करणे
अपघातांचे कारन अनेक असतात जसे चालकांची चुकी,रस्त्याची दुरवस्था स्थिती,वळण रस्त्यावर बोर्ड नसलेला,स्पीड ब्रेकर इत्यादी
रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची आकडेवारी लक्षात घेता बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग यांनी रस्ता सुरक्षा च्या दृष्टीने अपघात होऊ नये यावर उपाययोजना करणे.
तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहनाचे वेग नियंत्रण व वाहतुक ठेवता यावा याकरितां वळण रस्त्यावर,स्पीड ब्रेकरवर फलक बोर्ड लावुन अपघाताची कारणे शोधणे व उपाय योजना करणे
.वाहतुक सुरक्षित,सोयीची,कार्यक्षम,
होण्याकरिता रस्त्यावर पटटे,काळया,पांढरट,पिवळय़ा रंगाचें असणे गरजेचे आहे.
एखादया ठिकाणीं जर अपघात झाला असेल तर एखादि अनोळखी व्यक्तीने त्याची मदत केली तर रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
अपघात झाल्यास 108 या कॉल सेंटरला आपण फोन करतो. परंतु, केव्हा केव्हा ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्याने अपघातस्थळी पोचण्यासाठी उशीर लागतो त्यासाठी ह्या ॲम्बुलन्स गाडीचा लोकेशन कुठपर्यंत आलेला आहे यासाठी लवकर, अपघातस्थळी कशी पोहोचेल यासंबंधी विचार करण्यात आला.
अशाप्रकारे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत या अभियानाचे अध्यक्षस्थानावरून मान. खास. अशोकजी नेते यांनी मार्गदर्शन करून रस्ता सुरक्षा उपाययोजनाबाबत अपघात होऊ नये यासंबंधीची माहिती देऊन सूचना केल्या.
या प्रसंगी मा. खा.अशोकजी नेते, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री,अनु. जनजाति मोर्चा,मा.खा.सुनीलजी मेंढे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र पुलिस अधीक्षक श्री.पानसरे साहेब,उपजिल्हाधिकारी,RTOसाहेब,CoZP साहेब,PWD EE बडगे,संजय टैभरे,शंभुदयाल अग्रीका,प्रमोद कटकवार,नरेन्द्र वाजपेयी,यशवंत मानकर,नविन जैन,घनश्याम अग्रवाल,गजेंद्र फूंडे, इत्यादी तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here