Home सोलापूर पंढरी आषाढी वारी मध्ये ड्रोन कॅमेरा द्वारे छायाचित्रणास बंदी

पंढरी आषाढी वारी मध्ये ड्रोन कॅमेरा द्वारे छायाचित्रणास बंदी

45
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220614-WA0003.jpg

पंढरी आषाढी वारी मध्ये ड्रोन कॅमेरा द्वारे छायाचित्रणास बंदी

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम युवा मराठा न्यूज नेटवर्क

पंढरपूर आषाढी यात्रा कालावधी यंदा 12 ते 14 लाख भाविक येण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे धरणे केंद्रीय संस्था असून गोपनीय माहितीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेरा द्वारे ते टेळणी होऊन त्यांचा अतिरेकी कारवाया मध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता असल्याने आषाढी वारी मध्ये ड्रोन कॅमेरा द्वारे छायाचित्रण करण्यास बंदी

घातल्याचे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी शर्मा पवार यांनी जाहीर केले आहेत त्यांनी आदेशात म्हटले आहे की ती जून ते 13 जुलै या आषाढी वारी कालावधीत संत श्री ज्ञानेश्वर महाराज संत श्री तुकाराम महाराज संत श्री निवृत्तीनाथ महाराज संत श्री सोपानदेव महाराज संत श्री ज्ञानदेव महाराज संत श्री एकनाथ महाराज संत श्री मुक्ताई व संत श्री गजानन महाराज या मानाच्या पालख्या चालत पंढरपूरच्या दिशेने येणार आहेत त्याच्या सोबत महाराष्ट्र आणि इतर प्रांतातून लाखो भाविक वारकरी येतात नऊ जुलै रोजी सर्व पालका पंढरपूर येथे एकत्र येतात लाखो भाविक मंदिर परिसरात एक तास ठिकाणी एकच आलेले असत या काळात नदीघाटावर मंदिर परिसर पारखी मार्गावर टिव्ही चैनल खाजगी व्यक्ती संस्था त्यांच्याकडून पालखी सोहळ्याचे छायाचित्र होत असते

दहशतवाद घटनांचा विचार करता ड्रोन कॅमेरा द्वारे छायाचित्रीकरण दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही वारीमध्ये जास्तीत जास्त भाविक ग्रामीण भागातील असल्याने त्यांना ड्रोनची कल्पना नसते छायाचित्र केले तर वारकऱ्यांमध्ये अफवा पसरून गोंधळ उडून चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही

या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा प्रशासनाने पोलीस आयुक्तालय हद्द वगळून 30 जून ते 13 जुलै अखेर पालखी सोहळ्याच्या संपूर्ण मार्गावर आणि पंढरपूर येथील आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेरा द्वारे छायाचित्रण करण्यास बंदी घालण्यात येत असल्याचे
पवार =यानी आदेशात म्हंटले आहे

Previous articleआमखेडा येथे शेतकऱ्यांना बिज प्रक्रिया चे महत्व समजावून सांगितले
Next articleदेश सेवेकरिता राष्ट्रीय छात्र सेनेचे महत्त्वपूर्ण योगदान – कर्नल एम रंगाराव
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here