Home वाशिम आमखेडा येथे शेतकऱ्यांना बिज प्रक्रिया चे महत्व समजावून सांगितले

आमखेडा येथे शेतकऱ्यांना बिज प्रक्रिया चे महत्व समजावून सांगितले

36
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220613-WA0042.jpg

आमखेडा येथे शेतकऱ्यांना बिज प्रक्रिया चे महत्व समजावून सांगितले

वाशिम,(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
गीताई ह्युमनकाइंड डेव्हलपमेंट ट्रस्ट पुणे द्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित कर्मयोगी बाबाराव जोगदंड कृषी महाविद्यालय आमखेडा अंतर्गत आमखेडा येथे शेतकरयांना बीज प्रक्रियाचे महत्व समजावून सांगितले. ग्रामीण कृषी जागृकता व कृषी औद्योगिक कार्यक्रमांतर्गत आमखेडा कृषी दूध शुभम बाबाराव वाकुडकर, चैतन रामकिसन वाकुडकर यांनी दहा जून रोजी बीज प्रक्रिया करतां ना मार्गदर्शन केले व कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सभेला गावाचे समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.या कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्व, तसेच रासायनिक खताचा वापर कमीत कमी करून जैविक शेतीचा वापर करण्याचा सल्ला व फायदे सांगितले.या कार्यक्रमा साठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम.जाधव प्रा. प्रदीप निचळ,कार्यक्रम समन्वयक डॉ.रवी करंजगामी व प्रा.अंकुश वाठोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कृषी महाविद्यालय आमखेडा यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी विविध प्रयोग उपक्रम राबविले जातात‌.

Previous articleस्थागुशाखे च्या पथकाने 17 बॉक्स देशी दारू पकडली.
Next articleपंढरी आषाढी वारी मध्ये ड्रोन कॅमेरा द्वारे छायाचित्रणास बंदी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here