Home परभणी स्थागुशाखे च्या पथकाने 17 बॉक्स देशी दारू पकडली.

स्थागुशाखे च्या पथकाने 17 बॉक्स देशी दारू पकडली.

62
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220613-WA0026.jpg

स्थागुशाखे च्या पथकाने 17 बॉक्स देशी दारू पकडली.

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ(युवा मराठा न्युज नेटवर्क)

(परभणी)जिंतूर:-तालुक्यातील बामणी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कोरवाडी ते कवडा रोडवर एका बोलेरो गाडीने जात असलेले 17 बॉक्स देशी दारू स्थागुशा यांच्या पथकाने दि 12 जून रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान पकडले आहे.
बामणी पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे कोरवाडी ते कवडा या रोडवर दिनांक 12 जून रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास एम.एच 22 एच 4388 या गाडीतून भिंगरी संत्रा च्या देशी दारूचे 18 बॉक्स 35 बॉटल अशा जवळपास 17 बॉक्स देशी दारू 803 बॉटल प्रत्येकी 70 रुपये किमतीच्या देशी दारू आरोपी यांनी विनापरवाना बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना अवैधरित्या देशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने नेत असताना मिळून आल्याने आरोपी सचिन भगवान भुसारे ,(वय22) अमोल भगवान भुसारे (वय 19) गौतम रुस्तुम मस्के(वय 30)सर्व रा.किर्तापुर ता. मंठा जि. जालना.यांच्या विरुद्ध स्थागुशा पथकातील पो.शि.राम बाळासाहेब पौळ यांच्या फिर्यादीवरून कलम 65 ई 83 कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्या ताब्यातून दारू साठ्या सह बोलेरो गाडी असा 4 लाख 56 हजार 210 रू चा माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि राजेश ननावरे हे करीत आहेत.

Previous articleमहिला बचत गटाना ३२ लाख रुपयाचे कर्ज वाटप
Next articleआमखेडा येथे शेतकऱ्यांना बिज प्रक्रिया चे महत्व समजावून सांगितले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here