Home नांदेड महिला बचत गटाना ३२ लाख रुपयाचे कर्ज वाटप

महिला बचत गटाना ३२ लाख रुपयाचे कर्ज वाटप

57
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220613-WA0046.jpg

महिला बचत गटाना ३२ लाख रुपयाचे कर्ज वाटप
मुक्रमाबाद – प्रतिनिधी
बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान स्वंयसाहयता समुहा फिरता निधी अंतर्गत स्टेट बँक आँफ इंडीया शाखा मुक्रमाबाद मधील दत्तक गावातील १ TV९ पात्र महिला बचत गटाना ३२ लाख रुपयाचे कर्ज देण्यात आले.असल्याची माहिती शाखा प्रबंधक दौलत शेरे यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील गरजु महिला एकत्र येऊन महिला बचत गटाची निर्माती आपल्या कुटुंबातील गरजा भागविण्यासाठी लहान -सहान व्यवसाय करावा यासाठी महाराष्ट्रात राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान स्वंय साहायता समुहा फिरता निधी मिळणे बाबत १९ महिला बचत गटानी स्टेट बँक आँफ इंडीया शाखा मुक्रमाबाद येते गटाचे काटून गटातील प्रत्येक महिला सदस्यानी दरमाह १०० रुपये प्रमाणे एकत्रीत बचत केल्या होत्या .
गेल्या दोन वर्षापासून महिला बचत गटानी शाखेत नियमित बचत करुण.कर्ज मिळणे संदर्भात १९ महिला बचत गटानी शाखेत प्रस्ताव दाखल केल्या होत्या.यात १९ गट पात्र ठरल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत स्टेट बँक आँफ इंडीया शाखे अंतर्गत दत्तक गावातील १९ पात्र महिला बचत गटाना व्यवसाय करीता शाखेकडुन ३२ लाखाचे कर्जाचे वितरण करण्यात आले.यावेळी शाखा प्रबंधक दौलत शेरे,अनिल वाल्मीकी,विजय शाहु,सुरज कच्छवे,गजानन भंडलवाड,अंकुश मंदे,प्रकाश घंटलवाड आदीने सहकार्य केले.

Previous articleमुक्रमाबाद येथील वार्ड क्रमांक 2 मधील पाण्याची समस्या भाजपाचे जिल्हा अध्यक्ष माननीय व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी सोडवली
Next articleस्थागुशाखे च्या पथकाने 17 बॉक्स देशी दारू पकडली.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here