Home विदर्भ बल्लारपुर (BILT) पेपर मिलच्या कळमना येथिल निलगीरी डेपोला भिषण आग।

बल्लारपुर (BILT) पेपर मिलच्या कळमना येथिल निलगीरी डेपोला भिषण आग।

76
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220522-WA0049.jpg

बल्लारपुर (BILT) पेपर मिलच्या कळमना येथिल निलगीरी डेपोला भिषण आग।                                                             विदर्भ,(सुरज गुंडमवार युवा मराठा न्युज नेटवर्क)
कळमना येथिल पेपरमील ला आज रविवार दिं.22 दुपारी 3 वाजताच्या सुमारास भिषण आग लागुन करोडो रुपयाचे बांबु व निलगीरी जळुन खाक झाल्याचा प्रकार घडला.आग लागण्याचे कारण अद्याप कडु शकले नाही.माञ डेपोच्या जवळच पेट्रोलपंप होता त्याची झळ पेट्रोलपंप पर्यत पोचनार नाही यासाठी प्रयत्न करण्यात येत असतांना आगीवर नियंञण मिळविणे शक्य झाले नाही.
आणी हळुहळु आगीचा विस्तार वाढला व डेपोजवळ असलेल्या साची पेट्रोलपंपला सायंकाळी 7 वाजता आगीच्या भक्षस्थानी आला.पेट्रोल पंपावर आग लागताच त्याचा स्फोट झाला.आग इतकी भयानक होती की बल्लारपुर-कोठारी या राष्ट्रिय महामार्गावर डेपो असल्याने व आगीने रौद्र रुप धारण केल्याने आगीच्या भंयकर भिषण झळाचे लोट उसळत होते.धुराचे लोट निघत असल्याने संपूर्ण परिसर धुराने झाकला असल्याने महामार्गावरील रहदारी थांबविण्यात आली होती.

Previous articleकुठल्याही निवडणुका नसतांना सर्वसामान्यांना दिलासा पेट्रोल,डिझेल स्वस्त     
Next articleमा.उध्दव जी एक लिटर पेट्रोल वर 32 रुपये जनते कडुन घेता 12 रुपये कमी करा। प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here