Home विदर्भ आज गोविंदा यवतमाळ मतदार संघात

आज गोविंदा यवतमाळ मतदार संघात

176

आशाताई बच्छाव

1000279627.jpg

वाशिम ,(निखिल धुत प्रतिनिधी )आज 13 एप्रिल रोजी सिने अभिनेता गोविंदा वाशिम येथे येत आहेत. चाहत्यांचे लाडके राजाबाबु सकाळी 9 वाजता शहरातील सिव्हील लाईन परीसरातून रोड शोला सुरवात करणार आहेत.
त्यानंतर बस स्टॉप चौक, आंबेडकर चौक, पाटणी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, टिळक चौक, दांडे चौक, जुनी नगर परीषद, राजनी चौक, मानसिंग चौक, हिंगोली नाका, आदी परीसरातुन जात आंबेडकर चौक येथे समारोप करणार आहेत. यावेळी आ. लखन मलिक, आ. विजय जाधव, माजी मंत्री सुभाष ठाकरे, चंद्रकांत ठाकरे, राजु पाटील राजे, युसुफभाई पुंजाजी, सईताई डहाके, दत्ताभाउ डहाके, श्याम बढे, न्यायीक पाटणी यांच्यासह गोविंदा फॅन क्लब, महाविद़यालईन युवक आणि युवती प्रामुख्याने सामिल होणार आहेत. विषेश उल्लेखनिय बाब म्हणजे यावेळी सिने अभिनेता गोविंदा आपल्या चाहत्यांसोबत सेल्फी देखिल काढणार

Previous articleआदिवासी बांधवांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी काँग्रेस नेहमीच तत्पर- श्री. वडेट्टीवार
Next article“युवा बेरोजगारों की समस्या मिडीया कभी नहीं दिखाऐगी” – राहुल गांधी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.