Home माझं गाव माझं गा-हाणं ग्रामपंचायत कडून अतिक्रमीत जागेवर कारवाई.

ग्रामपंचायत कडून अतिक्रमीत जागेवर कारवाई.

199

राजेंद्र पाटील राऊत

ग्रामपंचायत कडून अतिक्रमीत जागेवर कारवाई.                                                                     पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)
डहाणू तालुक्यातील चिखला गावातील नाईक पाखडी भाट पाडा हा रस्ता वर्षानुवर्षे अतिक्रमणे व्यापलेला होता. गावातील मुख्यरस्त्या लगत गट क्रमांक 202मध्ये दोन्ही बाजूला अतिक्रमणं केले असल्या मुळे रास्ता अरुंद झाला होता. गाडी घेऊन येजा करणाऱ्या प्रवाश्याना नेहमीच त्रास सोसावा लागत असल्या मुळे चिखले ग्रामविकास अधिकारी मनोज इंगळे, सरपंच अनिता कवठे,उपसरपंच अनिल गावडे यांनी गावात अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेऊन रस्यावरील अतिक्रमण हटवून रुंद रस्ता तयार करण्यात आला. तेथील गावकरी नरेश काकऱ्या हे आपल्या वैयक्तिक खर्चातून रस्त्याकरिता माती व मुरूम भराव देणार असल्या मुळे सुलभ रहदारी करिता चिखले गावाचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे.

Previous articleजनजागृती सेवा समिती मुंबई तर्फे पत्रकार श्री महेंद्र खोंडे यांना ई “कोविड योध्दा पुरस्काराने सन्मानीत
Next articleउद्योजिका रुक्मिणी खताळ यांचे निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.