Home उतर महाराष्ट्र जनजागृती सेवा समिती मुंबई तर्फे पत्रकार श्री महेंद्र खोंडे यांना ई “कोविड...

जनजागृती सेवा समिती मुंबई तर्फे पत्रकार श्री महेंद्र खोंडे यांना ई “कोविड योध्दा पुरस्काराने सन्मानीत

98
0

राजेंद्र पाटील राऊत

जनजागृती सेवा समिती मुंबई तर्फे पत्रकार श्री महेंद्र खोंडे यांना ई “कोविड योध्दा पुरस्काराने सन्मानीत
वाखारी प्रतिनीधी दादाजी हिरे

राज्यात गेल्या दीड वर्षात कोरोना महामारीच्या काळात जनजागृती सेवा समिती च्या महाराष्ट्रातील सर्व ग्रुप सदस्यांनी आपला जीव धोक्यात घालुन सामाजिक बांधिलकी म्हणुन सामान्य जनतेसाठी कौतुकास्पद काम केले आहे. जनजागृतीच्या ग्रुपमधील विविध क्षेत्रातील नामांकीत,प्रतिभावंत,दानशुर,व्यक्ती कार्यरत आहेत.

प्रत्येकाने आपआपल्या परीने कोरोना काळात सर्वश्रेष्ठ असे समाजकार्य केलेल आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन १मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून ‘ जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेकडुन ई”कोविड योध्दा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आलेला आहे.
जनजागृतीने आपल्या परीने छोटासा सन्मान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा ऑनलाईन उपक्रम यशस्वी करण्यासाठी जनजागृती सेवा समितीचे खजिनदार दत्ता कडुलकर व सचिव सौ.संचिता भंडारी,राहुल करात यांनी विशेष परिश्रम घेतले.
त-हाडी गावातील पत्रकार खोंडे यांना कोविड योद्धा सन्मान पत्र मिळाल्याने सरपंच जयश्री धनगर, सुनील धनगर युवा मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष, रावसाहेब चव्हाण मराठी ग्रामीण पत्रकार संघ,व मराठा कुणबी पाटील संस्थापक अध्यक्ष, डॉ ,प्रा, दिलवरसिंग गिरासे, पोलीस पाटील प्रतापसिंग गिरासे, माजी उपसरपंच अशोक सोनवणे, माजी सरपंच सुदाम भलकार कै,साहेबराव सोमा भामरे माध्यमिक विद्यालयाचे कार्याध्याश सुभाष भामरे, सचिन पाटील, प्रंशातराव चौधरी, भिका चव्हाण सदिप ईशी ईत्यादी अभिनंदन केले

Previous articleदेवळा तालुका येथे कोवीड लसीचे आयोजन काही दिवसा पासुन बंद
Next articleग्रामपंचायत कडून अतिक्रमीत जागेवर कारवाई.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here