Home माझं गाव माझं गा-हाणं देवळा तालुका येथे कोवीड लसीचे आयोजन काही दिवसा पासुन बंद

देवळा तालुका येथे कोवीड लसीचे आयोजन काही दिवसा पासुन बंद

251
0

राजेंद्र पाटील राऊत

देवळा तालुका येथे कोवीड लसीचे आयोजन काही दिवसा पासुन बंद
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
वाखारी (देवळा ] ( देवळा तालुक्यातीलसर्व नागरिकांचे लसीकरणाच्या आयोजन पाच दिवसा पासुन बंद करण्यातआले असून तालुक्यात तसेच जिल्हात तसेन राज्यातकोवीड लसीचे तुटवडा जानवत असुन तालुक्यातील अनेक नागरी क लसीच्या प्रत्यीक्षीत आहे
देवळा तालुक्यात अनेक उपक्रैंदावर कोवीड लसा चे आयोजन करण्यात आले होते यावेळ नागरिकांनीभरपूर प्रतिसाद दिला होता मागील पाच दिवसापासून लसीकरण केंद्रावरील कोवीड लस बंद असल्याने नागरी क लसीच्या प्रतीक्षेत आहेत
तरी अरोग्य विभाग च्या वतीने त्वरीत लस उपलब्ध करून द्यावी असे मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here