Home बुलढाणा कुठल्याही निवडणुका नसतांना सर्वसामान्यांना दिलासा पेट्रोल,डिझेल स्वस्त     

कुठल्याही निवडणुका नसतांना सर्वसामान्यांना दिलासा पेट्रोल,डिझेल स्वस्त     

31
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220522-WA0016.jpg

कुठल्याही निवडणुका नसतांना सर्वसामान्यांना दिलासा पेट्रोल,डिझेल स्वस्त                                                                संग्रामपूर (रविंद्र शिरस्कार युवा मराठा न्युज नेटवर्क)-                                                                               दररोज होणाऱ्या वाढीवर सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा बाऊल तयार झाला होता. केंद्र सरकारने इंधन दरवाढीने त्रस्त जनतेला मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल-डीझेल स्वस्त झालं आहे. मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी
केंद्रीय अबकारी कर कमी केले आणि पेट्रोल -डीझेलचे दर घसरविले
डीझेल 7 तर, पेट्रोल 9 रुपये 50 पैशांनी स्वस्त झालं आहे.
तसेच उज्जवला गॅस योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सिलेंडरचे दरही 200 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार
“आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत.
त्याचप्रमाणे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नऊ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना आता प्रति सिलिंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी दिली जाईल, अशी घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली. यामुळे आपल्या माता-भगिनींना मदत होईल, असे ते म्हणाले. यामुळे सरकारच्या महसुलावर दरवर्षी सुमारे ६१०० करोड रुपयांचा बोजा पडनार अशी माहिती अर्थमत्र्यांनी दिली आहे

Previous articleदाभाडीतील पंकज मानकर या युवकाचा मृतदेह आढळला फाँरेस्ट हद्दीत घातपात की आणखी काही… खळजनक घटनेने दाभाडी हादरले!
Next articleबल्लारपुर (BILT) पेपर मिलच्या कळमना येथिल निलगीरी डेपोला भिषण आग।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here