Home गुन्हेगारी दाभाडीतील पंकज मानकर या युवकाचा मृतदेह आढळला फाँरेस्ट हद्दीत घातपात की आणखी...

दाभाडीतील पंकज मानकर या युवकाचा मृतदेह आढळला फाँरेस्ट हद्दीत घातपात की आणखी काही… खळजनक घटनेने दाभाडी हादरले!

120

राजेंद्र पाटील राऊत

दाभाडीतील पंकज मानकर या
युवकाचा मृतदेह आढळला फाँरेस्ट हद्दीत
घातपात की आणखी काही…
खळजनक घटनेने दाभाडी हादरले!
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज)
मालेगांव-नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातल्या दाभाडी गावाचा पंकज मानकर या युवकाचा मृतदेह वनविभागाच्या हद्दीत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.या घटनेमुळे दाभाडी गाव हादरले असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,दाभाडी येथील नवीन प्लाँट परिसरात वास्तव्यास असलेला पंकज मानकर हा युवक मालेगांव तालुक्यात असलेल्या गरबड व दहीदी गावाच्या परिसरातील वनविभागाच्या क्षेत्रात मृत अवस्थेत आता काही वेळापूर्वीच आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.पंकज मानकरच्या मृतदेहाशेजारी छोटा हती हे वाहन देखील मिळून आल्याने पंकज मानकर हा नेमका या जंगलात कशासाठी गेला होता?असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत असून,घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी कर्मचारी व वडनेर खाकुर्डी पोलिसांचे पथक दाखल झाले आहे.

Previous articleमळद ता. दौंड येथील सुमारे दोन वर्षांपासून फरार असलेला दरोड्यातील आरोपी जेरबंद
Next articleकुठल्याही निवडणुका नसतांना सर्वसामान्यांना दिलासा पेट्रोल,डिझेल स्वस्त     
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.