Home मुंबई ३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी, एक हजार तलाठ्यांची लवकरच भरती.. !...

३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी, एक हजार तलाठ्यांची लवकरच भरती.. ! महसूलमंत्री यांची विधानसभेत घोषणा..!

288
0

राजेंद्र पाटील राऊत

३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी, एक हजार तलाठ्यांची लवकरच भरती.. ! महसूलमंत्री यांची विधानसभेत घोषणा..!

मुंबई : (अंकुश पवार, मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून राज्यातील सरकारी नोकरी ची वाट पाहत असलेल्या मुलांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी खुषशबर दिली आहे. सोमवारी विधानसभेत महसूल मंत्री यांनी दिली.

राज्यात तलाठ्यांच्या जागा मोठ्याप्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन ३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठ्यांची भरती करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मूळ हवेली कार्यालय आणि अपर तहसील कार्यालय पिंपरी-चिंचवड या कार्यालयांमार्फत सद्यःस्थितीत कामकाज सुरू आहे.
लोणी काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे. १६० गावांमध्ये ४६ तलाठी कार्यरत आहेत.

३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असून, याअंतर्गत संबंधित भागातील तलाठ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असेही थोरात यांनी सांगितले.

Previous articleविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार चा संबंध दाऊदशी जोडला..!
Next articleशेतीपंप वीज कनेक्शन कट मोहीम थांबवण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here