Home Breaking News *दहिवड गावातून कु.प्रेरणा कुमावत ८०.६१% गुण कला शाखा तर विज्ञान शाखेतून कु.सायली...

*दहिवड गावातून कु.प्रेरणा कुमावत ८०.६१% गुण कला शाखा तर विज्ञान शाखेतून कु.सायली शिंदे ७७.२३% गुण मिळवत गावातून प्रथम**✍️(▪️राहुल मोरे दहीवड निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

100
0

**दहिवड गावातून कु.प्रेरणा कुमावत ८०.६१% गुण कला शाखा तर विज्ञान शाखेतून कु.सायली शिंदे ७७.२३% गुण मिळवत गावातून प्रथम**✍️(▪️राहुल मोरे दहीवड निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
गुरुवार दिनांक.१६/७/२०२० रोजी दुपारी १ वा.बारावी चा निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.कोरोना परिस्थिती असल्याने हा निकाल पाहण्यासाठी दहिवड गावातील विद्यार्थी व पालकांनी घरीच इंटरनेटचा आधार घेतला.दहिवड गावातील विद्यार्थ्यांनी भर भरून गुण मिळवले. दहीवड गावात आर. बी. जी. कॉलेज चे प्रथमच वर्ष असून या महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल १००% तर कला शाखेचा निकाल ९८% लागला असून या महाविद्यालयाचे प्राचार्य.पी. बी. गांगुर्डे व इतर कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनतीने या महाविद्यायाचा निकाल अतिशय चांगला लागला.

आर.बी.जी.कॉलेज चे प्रथम पाच विद्यार्थी खलील प्रमाणे :
१)कु प्रेरणा कुमावत-कला शाखा
२)कु दिपाली देवरे-कला शाखा
३)कु स्वाती निकम-कला शाखा
४)कु अनिता पवार-कला शाखा
५)कु उषा अहिरे-कला शाखा

१)कु शिंदे सायली-विज्ञान शाखा
२)कु सोनवणे स्वेता-विज्ञान शाखा
३)कु सोनवणे सिमा-विज्ञान शाखा
४)कु अहिरे ललित-विज्ञान शाखा
५)कु शिंदे सारिका-विज्ञान शाखा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here