• Home
  • पुणे 17 जुलै उरुळी कांचन पुणे कोविड 19 महामारीच्या भयग्रस्त व भीतीच्या काळात डॉक्टर रवींद्र भोळे यांनी अहोरात्र वैद्यकीय सेवा केली

पुणे 17 जुलै उरुळी कांचन पुणे कोविड 19 महामारीच्या भयग्रस्त व भीतीच्या काळात डॉक्टर रवींद्र भोळे यांनी अहोरात्र वैद्यकीय सेवा केली

पुणे 17 जुलै उरुळी कांचन पुणे कोविड 19 महामारीच्या भयग्रस्त व भीतीच्या काळात डॉक्टर रवींद्र भोळे यांनी अहोरात्र वैद्यकीय सेवा केली आहे खेडोपाडी जाऊन त्यांनी गरीब जनतेची गरीब रुग्णांची विनामूल्य सेवा केली आहे त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये जसे की आपल्ये आयुष्याच समर्पित केले आहे असे ते सतत अभिमानास्पद कार्य करत असतात डॉक्टर रवींद्र भोळे हे शांती सेनेचे पुरस्कर्ते व सामाजिक न्यायचे ऊर्जा स्त्रोत असुन डॉक्टर भोळे यांचे विविध क्षेत्रातील समर्पित निष्काम कर्मयोगी कार्ये अनमोल आहे असे प्रतिपादन परमपूज्य रविराज दादा पंजाबी यांनी येथे व्यक्त केले
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने 5 जुलै रोजी या अशा महा भयंकर महामारी च्या काळात वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल डॉक्टर रवींद्र भोळे यांचा उरुळी कांचन येथे परमपूज्य रविराज दादा पंजाबी यांच्या हस्ते कोविड 19 योध्दा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला पुरस्कार देत असताना सर्व उपस्थित मान्यवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सर्वांनी डॉक्टर रवींद्र भोळे यांचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले

anews Banner

Leave A Comment