Home Breaking News उस्मानाबाद 17 जुलै कथित प्रियसीला भेटण्यासाठी उस्मानाबाद चा तरुण थेट पाकिस्तानच्या सीमेवर...

उस्मानाबाद 17 जुलै कथित प्रियसीला भेटण्यासाठी उस्मानाबाद चा तरुण थेट पाकिस्तानच्या सीमेवर ‌‌.

127
0

उस्मानाबाद 17 जुलै कथित प्रियसीला भेटण्यासाठी उस्मानाबाद चा तरुण थेट पाकिस्तानच्या सीमेवर ‌‌. सोशल मीडिया वरून पाकिस्तानच्या एका मुलीबरोबर प्रेम संबंध जुळले व तो मुलगा भेटण्यासाठी पाकिस्तान ला रवाना झाला 20 ते 22 वर्षाचा हा तरुण चक्क उस्मानाबाद वरून नगरपर्यंत सायकल वरती प्रवास केला तेथून मोटारसायकल घेऊन गुजरात मार्गे पाकिस्तानच्या सीमेपर्यंत गेला तिथे त्याची मोटारसायकल वाळूमध्ये अडकल्यामुळे तेथून त्याने पायीच जाण्याचे ठरविले पुढे जात असता सीमा सुरक्षा दलाने बीएसएफ च्या सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतले उस्मानाबाद पोलीसची एक तुकडी त्याला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाली आहे काल 16 जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता त्या मुलाला ताब्यात घेतले आहे जीशान सिद्ध की असे या मुलाचे नाव आहे हा मुलगा उस्मानाबाद येथील खाजानगर मध्ये वास्तव्यास असून तूच पाकिस्तानच्या सीमेपर्यंत पोहोचलाच कसा हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे याचा शोध उस्मानाबाद पोलीस यंत्रणा घेत आहेउस्मानाबाद 17 जुलै कथित प्रियसीला भेटण्यासाठी उस्मानाबाद चा तरुण थेट पाकिस्तानच्या सीमेवर ‌‌. सोशल मीडिया वरून पाकिस्तानच्या एका मुलीबरोबर प्रेम संबंध जुळले व तो मुलगा भेटण्यासाठी पाकिस्तान ला रवाना झाला 20 ते 22 वर्षाचा हा तरुण चक्क उस्मानाबाद वरून नगरपर्यंत सायकल वरती प्रवास केला तेथून मोटारसायकल घेऊन गुजरात मार्गे पाकिस्तानच्या सीमेपर्यंत गेला तिथे त्याची मोटारसायकल वाळूमध्ये अडकल्यामुळे तेथून त्याने पायीच जाण्याचे ठरविले पुढे जात असता सीमा सुरक्षा दलाने बीएसएफ च्या सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतले उस्मानाबाद पोलीसची एक तुकडी त्याला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाली आहे काल 16 जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता त्या मुलाला ताब्यात घेतले आहे जीशान सिद्ध की असे या मुलाचे नाव आहे हा मुलगा उस्मानाबाद येथील खाजानगर मध्ये वास्तव्यास असून तूच पाकिस्तानच्या सीमेपर्यंत पोहोचलाच कसा हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे याचा शोध उस्मानाबाद पोलीस यंत्रणा घेत आहेउस्मानाबाद 17 जुलै कथित प्रियसीला भेटण्यासाठी उस्मानाबाद चा तरुण थेट पाकिस्तानच्या सीमेवर ‌‌. सोशल मीडिया वरून पाकिस्तानच्या एका मुलीबरोबर प्रेम संबंध जुळले व तो मुलगा भेटण्यासाठी पाकिस्तान ला रवाना झाला 20 ते 22 वर्षाचा हा तरुण चक्क उस्मानाबाद वरून नगरपर्यंत सायकल वरती प्रवास केला तेथून मोटारसायकल घेऊन गुजरात मार्गे पाकिस्तानच्या सीमेपर्यंत गेला तिथे त्याची मोटारसायकल वाळूमध्ये अडकल्यामुळे तेथून त्याने पायीच जाण्याचे ठरविले पुढे जात असता सीमा सुरक्षा दलाने बीएसएफ च्या सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतले उस्मानाबाद पोलीसची एक तुकडी त्याला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाली आहे काल 16 जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता त्या मुलाला ताब्यात घेतले आहे जीशान सिद्ध की असे या मुलाचे नाव आहे हा मुलगा उस्मानाबाद येथील खाजानगर मध्ये वास्तव्यास असून तूच पाकिस्तानच्या सीमेपर्यंत पोहोचलाच कसा हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे याचा शोध उस्मानाबाद पोलीस यंत्रणा घेत आहे युवा मराठा न्यूज महाराष्ट्र सिध्दांत चौधरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here