Home Breaking News नांदेड जिल्ह्यात गत २४ तासात सरासरी ६ .१६ मि.मी. पाऊसाची नोंद –...

नांदेड जिल्ह्यात गत २४ तासात सरासरी ६ .१६ मि.मी. पाऊसाची नोंद – नांदेड, दि. १७ ; राजेश एन भांगे

178
0

नांदेड जिल्ह्यात गत २४ तासात सरासरी ६ .१६ मि.मी. पाऊसाची नोंद –
नांदेड, दि. १७ ; राजेश एन भांगे

जिल्ह्यात शुक्रवार 17 जुलै 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 6.16 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 98.61 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 320.69 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 35.98 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 17 जुलै 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस :
नांदेड- 4.88 (385.95),
मुदखेड-2.00 (248.67),
अर्धापूर- 8.33 (328.00),
भोकर- 4.25 (337.23),
उमरी- 2.67 (231.96),
कंधार- 16.17 (234.17),
लोहा- 8.50 (321.49),
किनवट-4.14 (320.10),
माहूर-5.50 (313.25),
हदगाव- 10.00 (311.29), हिमायतनगर- 0.33 (515.32),

देगलूर- 0.17 (277.77),

बिलोली- 4.80 (299.80),

धर्माबाद- 6.67 (352.65),

नायगाव- 20.20 (309.40),

मुखेड- निरंक (343.98).

आज अखेर

पावसाची सरासरी 320.69

(चालू वर्षाचा एकूण पाऊस

5131.03) मिलीमीटर आहे.

Previous articleउस्मानाबाद 17 जुलै कथित प्रियसीला भेटण्यासाठी उस्मानाबाद चा तरुण थेट पाकिस्तानच्या सीमेवर ‌‌.
Next articleनांदेड” कोरोना ग्रस्त ३० रूग्ण बरे तर ३२ बाधितांची भर व तिघांचा मृत्यू – नांदेड (जिमाका)
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here