राजेंद्र पाटील राऊत
वानखेड येथील जगदंबा उत्सव रद्द
ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलडाणा
वानखेड:- राज्यातील वाढत्या कोरोना आणि ओमायकाँनबाधितांच्या पाशर्वभूमी कोरोनाच्या तिसस्या लाटेला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने दिलेल्या कडक नियम व अटीला अनूसरून वानखेड येथी तीर्थक्षेत्र श्री जगदंबादेविचा भव्य यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे
परिसरातील देविच्या सर्व भक्तांनी दर्शनासाठी गावात न येता आपापल्या घरातून हात जोडून दर्शन घ्यावे असे आवाहन जगदंबा माता मंदिर अध्यक्ष आनंदराव देशमुख यांनी केले आहे