Home विदर्भ वानखेड येथील जगदंबा उत्सव रद्द

वानखेड येथील जगदंबा उत्सव रद्द

372

राजेंद्र पाटील राऊत

वानखेड येथील जगदंबा उत्सव रद्द
ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलडाणा
वानखेड:- राज्यातील वाढत्या कोरोना आणि ओमायकाँनबाधितांच्या पाशर्वभूमी कोरोनाच्या तिसस्या लाटेला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने दिलेल्या कडक नियम व अटीला अनूसरून वानखेड येथी तीर्थक्षेत्र श्री जगदंबादेविचा भव्य यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे
परिसरातील देविच्या सर्व भक्तांनी दर्शनासाठी गावात न येता आपापल्या घरातून हात जोडून दर्शन घ्यावे असे आवाहन जगदंबा माता मंदिर अध्यक्ष आनंदराव देशमुख यांनी केले आहे

Previous articleजळगाव जा ते शेगाव एस टी बस वर दगडफेक बस अनियंत्रित झाल्याने झाडाला धडक अज्ञात इसमाने केली दगडफेक
Next articleखास. अशोक नेते यांचा धानोरा येथे जनसंपर्क दौरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.