Home विदर्भ जळगाव जा ते शेगाव एस टी बस वर दगडफेक बस अनियंत्रित झाल्याने...

जळगाव जा ते शेगाव एस टी बस वर दगडफेक बस अनियंत्रित झाल्याने झाडाला धडक अज्ञात इसमाने केली दगडफेक

185
0

राजेंद्र पाटील राऊत

जळगाव जा ते शेगाव एस टी बस वर दगडफेक बस अनियंत्रित झाल्याने झाडाला धडक अज्ञात इसमाने केली दगडफेक
ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलडाणा
जळगाव जामोद वरून शेगाव कडे जाण्यासाठी निघालेल्या एसटीला वरवट बकाल जवळ अज्ञात इसमाने दगड मारल्याने एसटी बसचे समोर काच फुटल्याची घटना शुक्रवारी दुपार दरम्यान घडली. चालकाच्या दिशेने भिरकावलेल्या दगडामुकें चालकाने बचावासाठी हालचाल केल्याने बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला झाडावर जाऊन आदळली. सुदैवाने या अपघातात चालकासह प्रवाशी जखमी झाले नाहीत.या प्रकरणी तामगाव पोलीसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे.एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटत नसल्याचे दिसत आहे.. दरम्यान विलीनीकरणाच्या मुद्यावरून एसटी कर्मचारी संघटनात फूट पडली आहे. अशातच ज्या काही अल्प प्रमाणात परत चालू असलेल्या बस फेऱ्या आहेत त्यावर अशा दगडफेक होत असल्याचा घटना वारंवार घडत आहे. त्यामुळे कामावर परत आलेल्या चालक वाहक व प्रवाशांमध्ये एक प्रकारची असुरक्षितता निर्माण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आगाराच्या एस टी बसवर आज जळगाव जामोद वरून शेगाव कडे येत असतांना बस वॉर दगडफेक करण्यात आली. चालकाच्या दिशेने भिरकावलेल्या दगडामुकें चालकाने बचावासाठी हालचाल केल्याने बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला झाडावर जाऊन आदळली. सुदैवाने या अपघातात चालकासह प्रवाशी जखमी झाले नाहीत.या प्रकरणी तामगाव पोलीसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती

Previous articleजिजाऊ जन्मोत्सव मुखेडात उत्साहात साजरा
Next articleवानखेड येथील जगदंबा उत्सव रद्द
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here